Exodus 35:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी धूप, पवित्र निवास मंडपाच्या दारासाठी पडदा;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, व निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप; निवासमंडपाच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;