Exodus 35:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, पितळेचे गंगाळ व त्याची बैठक;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होमार्पणाची वेदी, तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; कास्याचे गंगाळ व त्याची बैठक;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक;