Exodus 35:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अंगणाभोवतीच्या कनातीचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या खुर्च्या, आणि अंगणाचे दार झाकण्यासाठी पडदा;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अंगणाचे पडदे, त्याचे खांब, उथळ्या व अंगणाच्या फाटकासाठी पडदा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अंगणाचे पडदे, त्यांच्या खुंट्या व बैठका आणि अंगणाच्या दाराचा पडदा;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अंगणाचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या उथळ्या, आणि अंगणाच्या फाटकासाठी पडदा;