Exodus 35:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग सर्व इस्राएल लोक मोशेपुढून निघून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग इस्राएलचा सर्व समुदाय मोशेच्या समक्षतेतून निघून गेला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली.