Exodus 35:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चांदी व पितळ अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वराला अर्पण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणार्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते ते तो घेऊन आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चांदी किंवा कास्याची अर्पणे आणणार्यांनी ती याहवेहसाठी आणली आणि ज्या कोणाकडे बाभळीचे लाकूड होते, ते त्यांनी बांधकामाच्या कोणत्याही भागात उपयोगी पडेल असे म्हणून आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वरास अर्पण केले.