Exodus 35:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो हिऱ्यांना पैलू पाडून हिरे आणि रत्ने जडवून देईल. बसालेल लाकूड कामही करून त्यापासून सर्व प्रकारच्या वस्तू बनवील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जडवण्यासाठी रत्नांना पैलू पाडील; लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि पाषाण फोडून रत्ने घडवावी, लाकडाचे काम आणि सर्वप्रकारचे कलात्मक कारागिरीचे काम करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील.