Exodus 35:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मोशे सर्व इस्राएल लोकांस म्हणाला, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा अशा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “याहवेहने जे आज्ञापिले आहे ते हे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मोशे सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे;