Exodus 35:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्यांचे केस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग; बोकडाचे केस;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;