Exodus 35:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिव्यासाठी जैतुनाचे तेल; अभिषेकाचे तेल व सुगंधी धूप यासाठी सुवासिक मसाले;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;