Exodus 35:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तसेच एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एफोद व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एफोदाच्या ऊरस्त्राणावर चढविण्यासाठी गोमेद खडे व इतर रत्ने.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी.