Exodus 36:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे पंधरा वार लांब व दोन वार रुंद होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकेका पडद्याची लांबी तीस हात व रुंदी चार हात होती; हे अकरा पडदे एकाच मापाचे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे ते तीस हात लांब व चार हात रुंद होते.