Exodus 36:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेकटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा प्रकारे जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवर त्यांनी पन्नास बिरडी केली, तशीच दुसर्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवरही त्यांनी पन्नास बिरडी केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास फासे करून तो एकजोड केला आणि दुसर्या पडद्याच्या किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली.