Exodus 36:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्या वीस फळयांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या, एका फळी खाली दोन म्हणजे प्रत्येक कुसाखाली एक याप्रमाणे त्या केल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या; म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसासाठी दोन-दोन उथळ्या त्यांनी केल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्या फळ्यांखाली ठेवण्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका केल्या—प्रत्येक फळीसाठी दोन बैठका, प्रत्येक कुसाखाली एक.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस उथळ्या केल्या, एका फळीच्या खाली कुसासाठी दोन दोन उथळ्या त्यांनी केल्या.