Exodus 36:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले-पवित्र निवास मंडपाच्या एका बाजूच्या फव्व्यासाठी पाच,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले, निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे त्यांनी निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे पाच अडसर तयार केले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले. निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,