Exodus 36:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि त्यांनी फव्व्याच्या भध्याभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोंचेल असा केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांनी फळ्यांच्या मध्यभागी लावायचा मधला अडसर एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोहचेल असा केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मध्यभागी लावण्याचे अडसर फळ्यांच्या मधून एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोहोचतील असे तयार केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यांनी फळ्याच्या मध्यभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहचेल असा केला.