Exodus 36:38 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच खुर्च्या बनविल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
व त्यांनी त्याचे पाच खांब व त्यांच्या आकड्या बनवल्या. त्यांचे शिरोभाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढवल्या, आणि त्यांच्या पाच उथळ्या पितळेच्या बनवल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यांनी पाच खांब व त्यांच्या कड्या बनविल्या. त्या खांबांचा वरचा भाग व बांधे यांना सोन्याचे आवरण घातले आणि त्यांच्या कास्याच्या पाच बैठका बनविल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनवल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच उथळ्या बनवल्या.