Exodus 36:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक पडद्याचे मोजमाप सारखेच होते म्हणजे तो चौदावार-गज-लांब व दोन वार-गज-रुंद असे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकेका पडद्याची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती; ते सर्व पडदे एकाच मापाचे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक पडद्याचे मोजमाप अठ्ठावीस हात लांब व रुंदी चार हात असे सारखेच होते.