Exodus 37:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला; तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला. त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात आणि उंची दीड हात होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा कोश तयार केला—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बसालेलने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला; तो अडीच हात लांब, दीड हात रुंद व दीड हात उंच होता.