Exodus 37:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते छत्तीस इंच लांब, अठरा इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनवले, त्याची लांबी दोन हात व रुंदी एक हात व उंची दीड हात होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनविला; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होते.