Exodus 37:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या करुन त्याच्या पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यासाठी सोन्याच्या चार कड्या ओतून तयार केल्या. त्याच्या चार्ही पायांवरल्या चार कोपर्यांना त्या लावल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यांनी मेजाकरिता सोन्याच्या चार कड्या तयार करून त्या चार पायांच्या चार कोपर्यांवर बसविल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चाऱ्ही पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या.