Exodus 37:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या कड्या त्या पाळीच्या लगत होत्या; त्या मेज उचलायच्या दांड्यांसाठी होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेज वाहून नेण्याच्या दांड्या धरण्यासाठी कड्या पट्टीच्या जवळ लावल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या.