Exodus 37:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या दीपवृक्षाला सहा शाखा होत्या; एका बाजूला तीन शाखा व दुसर्‍या बाजूला तीन शाखा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाल्या होत्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.