Exodus 37:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दीपवृक्षाच्या दांड्याला आणखी चार, बदामाच्या फुलांसारखी फुले, कव्व्या पाकव्व्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोंडाफुलांसह चार वाट्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले व त्याच्या कळ्या व फुले होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोडांफुलांसह चार वाट्या होत्या.