Exodus 37:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा दीपवृक्ष व त्याच्या बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार म्हणजे सुमारे चौतीस किलोग्रम शुद्ध सोन्याची त्याने बनविली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने तो दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी दीपस्तंभ व त्याची सर्व उपकरणे एक तालांत शुद्ध सोन्याने तयार केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची बनवली.