Exodus 37:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या काठाच्याखाली तिच्या दोन्ही बाजूस, त्याने वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता सोन्याच्या दोन दोन गोल कड्या केल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी त्याने सोन्याच्या कड्या करून त्या कंगोर्‍याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना, दोन कोनांस दोन-दोन अशा लावल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या बनविल्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या केल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्यांच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना लावल्या.