Exodus 37:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग कोश वाहून नेण्याकरता त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करुन ते शुद्ध सोन्याने मढविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे बनवून त्यांना सोन्याचे आवरण घातले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते शुद्ध सोन्याने मढवले.