Exodus 37:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने सोने घडवून दयासनाच्या दोन्ही टोकासाठी दोन करुब दूत बनविले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने सोने घडवून दोन करूब बनवले; ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
झाकणाच्या टोकांना त्याने घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब बनविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बसालेलने सोने घडवून दोन करुब बनवले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले.