Exodus 37:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने एक करूब दूत एका टोकासाठी व दुसरा करूब दूत दुसऱ्या टोकासाठी बनवून असे जडविले की करुब दूत व दयासन हे सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून बनविलेले दिसू लागले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसर्‍या टोकासाठी बनवला; करूब व दयासन अखंड असून ते करूब त्याने दोन्ही टोकांना बनवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एका बाजूस एक करूब आणि दुसर्‍या बाजूस दुसरे करूब बनविले; झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घेतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने एक करुब एका टोकासाठी व दुसरा करुब दुसऱ्या टोकासाठी बनवला. करुब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकांना बनवले.