Exodus 38:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी पवित्रस्थानाकरता परमेश्वराला अर्पण केलेले सोने सुमारे दोन टनाहून जास्त होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी लागलेले सोने, म्हणजे लोकांनी अर्पण केलेले सगळे सोने एकोणतीस किक्कार1 होते, आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते सातशे तीस शेकेल होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेलावणीच्या अर्पणातून पवित्रस्थानाच्या सर्व कामासाठी वापरलेले सोने हे पवित्रस्थानाच्या वजनानुसार एकोणतीस तालांत व सातशे तीस शेकेल असे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्रस्थानाच्या सर्व कामाकरता अर्पण केलेले सोने सुमारे एकोणतीस किक्कार होते आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सातशे तीस शेकेल होते.