Exodus 38:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी पावणेचार टनाहून अधिक होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली होती, त्यांनी जी चांदी अर्पण केली ती शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ती सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएली समुदायातील जनगणना झालेल्या लोकांपासून आलेली चांदी पवित्रस्थानाच्या वजनानुसार शंभर तालांत आणि एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली.