Exodus 38:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी ती चांदी पवित्रस्थानाकरिता शंभर खुर्च्या व अंतरपटाच्या खुर्च्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक खुर्चीसाठी पंचाहत्तर पौंड चांदी वापरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या ओतायला लागली; एकेका उथळीला एकेक किक्कार अशा शंभर किक्कारांच्या शंभर उथळ्या केल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शंभर तालांत चांदी पवित्रस्थानाच्या व पडद्याच्या ओतीव बैठका तयार करण्यासाठी वापरली; शंभर बैठकांसाठी शंभर तालांत, प्रत्येकी एका बैठकीसाठी एक तालांत वापरला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक उथळीसाठी प्रत्येकी एक किक्कार अशा शंभर किक्काराच्या शंभर उथळ्या बनविल्या.