Exodus 38:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाकची पन्नास पौंड चांदी आकड्या बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी खांबांसाठी आकड्या करायला, खांबांच्या मथळ्यांवर मढवणी करायला व त्याच्यासाठी बांधपट्ट्या बनवायला लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खाबांच्या कड्यांसाठी, खांबांच्या वरील भागास आवरण देण्यासाठी व त्यांच्या पट्ट्या बनविण्यासाठी एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल वापरण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी आकड्या, बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.