Exodus 38:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
साडे सव्वीस टनाहून अधिक पितळ परमेश्वरासाठी देण्यात आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अर्पण केलेले पितळ सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेलावणीच्या अर्पणात सत्तर तालांत आणि दोन हजार चारशे शेकेल कास्य होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल अधिक पितळ अर्पण करण्यात आले होते.