Exodus 38:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या पितळेचा दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील खुर्च्या, वेदी तिची उपकरणे व तिची जाळी ह्या करता;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते पितळ घेऊन दर्शनमंडपाच्या दाराच्या उथळ्या, पितळी वेदी व तिची पितळी चाळण आणि वेदीचे सर्व सामान,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचा वापर त्यांनी सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या बैठका, कास्याची वेदी व त्याची कास्याची चाळणी व वेदीवरील उपकरणे बनविण्यासाठी केला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या पितळेच्या दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील उथळ्या, वेदीची उपकरणे व तिची जाळी ह्यांकरता;