Exodus 38:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार गोल कड्या केल्या; त्यांच्यात दांडे घालून वेदी वाहून नेण्याकरता त्या उपयोगी होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने पितळेच्या चाळणीच्या चार्‍ही कोपर्‍यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी कास्याच्या चाळणीच्या चार कोपर्‍यांना दांडे अडकविण्यासाठी ओतीव कास्याच्या कड्या तयार केल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या;