Exodus 39:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पीळ घातलेल्या दोन्ही साखव्व्यांनी दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी दोन टोके दोन्ही जाळीदार कोंदणांत जडवून त्या एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर पुढल्या भागी लावली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि साखळीची दुसरी दोन टोके साच्यात घालून एफोदाच्या समोरील बाजूने त्याच्या खांदेपट्टीला जोडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या.