Exodus 39:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन गोल कड्या करून त्या न्यायाच्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सोन्याच्या आणखी दोन कड्या करून ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर म्हणजे एफोदाच्या आतल्या बाजूस असलेल्या कोरीवर लावल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी सोन्याच्या दोन कड्या तयार केल्या व त्या ऊरपटाच्या दुसर्‍या दोन कोपर्‍यांना म्हणजे एफोदा जवळील आतील बाजूच्या काठाला जोडल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या.