Exodus 39:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी ती सोन्याची पट्टी निव्व्या फितीवर लावली व ती निळी फीत मंदिला भोवती समोर बांधली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती मंदिलावर बांधता यावी म्हणून तिला त्यांनी निळ्या रंगाची फीत लावली; परमेश्वराने मोशेला सांगितल्या-प्रमाणे हे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती जोडता यावी म्हणून त्यांनी ती निळ्या फेट्याला दोरीने बांधली, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती मंदिलाभोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.