Exodus 39:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि लाल रंगविलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशाची कातडी वे अंतरपट;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी आणि अंतरपट;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेंढ्याच्या लाल रंगवलेल्या कातड्यांचे आच्छादन आणि इतर प्रकारचे टिकाऊ चर्म, झाकण व त्याचा पडदा;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी व अंतरपट;