Exodus 39:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारागिरांनी इस्राएलच्या मुलांची नांवे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी गोमेद रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नावे कोरली; ती रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणांत बसवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी गोमेद रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविले आणि त्यावर मुद्रा कोरावी अशी इस्राएलाच्या पुत्रांची नावे कोरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवली.