Exodus 39:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
न्यायाचा ऊरपट चौरस व्हावा म्हणून तो दुमडला; तो नऊइंच लांब व नऊ इंच रुंद असा चौरस होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो चौरस होता; त्यांनी तो दुहेरी केला; दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो चौकोनी असून दुहेरी दुमडलेला होता व त्याची लांबी एक वीत व रुंदी एक वीत होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो ऊरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला; तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता.