Exodus 5:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मग इस्राएल लोक गवत शोधण्याकरिता सर्व मिसर देशभर पांगले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा ते लोक गवताऐवजी धान्याचे सड जमा करण्यासाठी सर्व मिसर देशभर पांगले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा लोक गवत गोळा करून आणण्यासाठी इजिप्तभर पांगले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले.