Exodus 6:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मरारीची मुले महली व मूशी, लेवीची कुळे त्याच्या वंशावळी प्रमाणे ही होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीचे मुलगे: महली व मूशी. लेवीची कुळे त्यांच्या वंशावळीप्रमाणे ही आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरारीच्या पुत्रांची नावे: महली व मूशी. आपआपल्या वंशावळ्याप्रमाणे ही लेवीची कुळे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारीचे पुत्रः महली व मूशी. लेवीची कुळे त्याच्या वंशावळीप्रमाणे ही होती.