Exodus 6:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अहरोनाचा मुलगा एलाजार याने पुटीयेलाच्या मुलीशी लग्न केले; तिच्या पोटी त्याला फिनहास हा मुलगा झाला. हे सर्वलोक म्हणजे इस्राएलाचा मुलगा लेवी याची वंशावळ होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोनाचा मुलगा एलाजार ह्याने पुटीएलाच्या मुलींपैकी एक बायको केली; तिच्यापासून त्याला फिनहास झाला. त्यांच्या-त्यांच्या घराण्यांप्रमाणे लेव्यांच्या पूर्वजांचे प्रमुख पुरुष हेच.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोनाचा पुत्र एलअज़ार याने पुटिएलाच्या कन्यांपैकी एकीबरोबर विवाह केला, आणि तिच्यापासून त्याला फिनहास झाला. हे आपआपल्या कुळाप्रमाणे लेवी वंशातील प्रमुख होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाचा पुत्र एलाजार याने पुटीयेलाच्या कन्येशी लग्न केले; तिच्या पोटी त्यास फिनहास हा पुत्र झाला. हे सर्व लोक म्हणजे इस्राएलाचा पुत्र लेवी याची वंशावळ होय.