Exodus 7:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नाईल नदीच्या काठी त्याला भेटाक्यास जा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सकाळी फारोकडे जा; तो नदीकडे जाईल तेव्हा ज्या काठीचा साप बनला होता ती हातात घेऊन नील नदीच्या काठावर त्याच्या भेटीस उभा राहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फारोह सकाळी बाहेर नदीकडे जात असताना त्याच्याकडे जा. नाईल नदीच्या काठावर जाऊन त्याची भेट घे आणि ज्या काठीचा साप झाला होता, ती काठी आपल्या हातात घे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उद्या सकाळी फारो नदीवर जाईल; तू साप झालेली काठी बरोबर घे आणि नदीच्या काठी त्यास भेटण्यास उभा राहा.