Exodus 7:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसरचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नदीतले मासे मरतील आणि तिला घाण सुटेल; आणि नदीचे पाणी पिण्याची मिसरी लोकांना किळस वाटेल.”’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग नाईल नदीतील मासे मरतील आणि नदीला दुर्गंध सुटेल; इजिप्तचे लोक ते पाणी पिऊ शकणार नाहीत.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग पाण्यातील सर्व मासे मरतील. नदीला घाण सुटेल आणि मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकणार नाहीत.