Exodus 7:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मोशे व अहरोन यांनी केलेल्या चमत्काराकडे फारोने लक्ष दिले नाही; तो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फारो मागे फिरून घरी निघून गेला; त्याने हेसुद्धा लक्षात घेतले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि फारोहने हे मनावर न घेता, तो आपल्या राजवाड्यात परतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर फारो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला. त्याने याकडे लक्ष देखील दिले नाही.