Exodus 7:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे व अहरोन ह्यांनी तसे केले; परमेश्वराने त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मोशे व अहरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले.