Exodus 8:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेडूक तुम्हापासून तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक याच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेडूक तुझ्यापासून, तुझ्या घरातून, तुझ्या सेवकांपासून, तुझ्या प्रजेपासून दूर होतील; ते फक्त नदीत राहतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाईल नदीतील बेडूक सोडून बाकीचे सर्व बेडूक तू, तुझे घर, तुझे सेवक व तुझ्या लोकांपासून निघून जातील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेडूक तुम्हापासून, तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक यांच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”