Exodus 8:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी सारा देश बेडकांनी भरून टाकीन व सगळया देशाला पीडीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तू त्यांना जाऊ देणार नाहीस, तर पाहा, मी तुझ्या सगळ्या देशाला बेडकांनी पिडीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू जर त्यांना जाऊ देण्याचे नाकारलेस, तर तुझ्या संपूर्ण देशात मी बेडकांची पीडा पाठवेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर तू त्यांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझा सारा देश बेडकांनी पीडीन.